लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन - Marathi News | India should take action against terrorists, but avoid regional war situation JD Vance breaks silence on Pahalgam attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन

Pahalgam terror attack JD Vance: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी तणाव निवळवण्याच्या संदर्भाने भूमिका मांडली आहे. ...

वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार - Marathi News | The doors of Kedarnath temple opened with the chanting of Vedic mantras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्याच्या सोहळ्यासाठी मंदिराला १०८ क्विंटल फुलांनी भव्यप्रकारे सजवण्यात आले होते ...

आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही - Marathi News | Today's Horoscope, May 2, 2025: You will not be able to take advantage of the opportunity that comes your way | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग - Marathi News | The country's financial capital, lagging behind in the digital race laying fiber in Mumbai is the most expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या डिजिटल भविष्याला ‘राइट ऑफ वे’ मंजुरीचा गंभीर अडथळा येत असून, देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे पडू लागली आहे. ...

सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी - Marathi News | Inauguration in the morning reduces the hassle; Deputy Chief Minister Ajit Pawar's harsh comment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी

अजित पवार म्हणाले, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्यांचेसुद्धा अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल. ...

तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल - Marathi News | 36,000 tourists visit Nagzira Tiger Reserve in three months Citizens tired of cement and concrete forests are now turning to forest tourism | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी

माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी, आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. त्यामुळेच शहरी नागरिकांचा कल आता वनपर्यटनाकडे दिसत आहे. ...

काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले - Marathi News | What can I say Love is with one person marriage is with her friend | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

लग्न होत नसल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडणाऱ्या तरुणांची संख्या राज्यभर वाढत असताना कारंडेवाडीच्या ओंकार प्रधान या पठ्ठ्याच्या आयुष्यात मात्र दोन-दोन तरुणी आल्या. ...

देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत - Marathi News | Crisis looms over the country, but enemies will not be able to harm India Bhendwal predicts a downfall | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत

यावेळी घटातील शत्रूचे प्रतीक असलेला मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था. करडी हे धान्य साबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. ...

दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात - Marathi News | Where did the terrorists come from, where did they go? Will investigate; Search through 3D mapping; NIA chief Sadanand Date in Baisran valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएची एक विशेष टीम बुधवारी अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचली असून, यात बैसरन खोऱ्याची थ्रीडी मॅपिंग सुरू करण्यात आली आहे. ...

‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले... - Marathi News | Creative economy accounts for a large share of GDP; Opens the door to success for the animation industry... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; वेव्हज २०२५ परिषदेचे जगभरातील सेलिब्रिटींच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन ...

विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक - Marathi News | Father of MLA Sangram Jagtap, Former MLA Arun Kaka Jagtap passed away in the morning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक

सलग पाच वर्ष ते तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. दोनवेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले. ...